अन् जगदंबेची गाईन मी परडी
आई माझी तू लेकरू मी तुझे जाऊ कुणा पाई
तुला वंदुनी तुला देखुनी करीन कुरवंडी
अन् जगदंबेची गाईन मी परडी
तुझ्याविना मी शून्याकार गं तूच जाण मजसी
जगन्नियंत्या देखिल दावी रूप महा पुत्री
अन् जगदंबेची गाईन मी परडी
ईश्वर सत्ता असूनी तेथे, दैव जाण नाही
मीच मिरवतो मानही माझा, मीच म्हणे भारी
अन् जगदंबेची गाईन मी परडी
©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक
तुला वंदुनी तुला देखुनी करीन कुरवंडी
अन् जगदंबेची गाईन मी परडी
तुझ्याविना मी शून्याकार गं तूच जाण मजसी
जगन्नियंत्या देखिल दावी रूप महा पुत्री
अन् जगदंबेची गाईन मी परडी
ईश्वर सत्ता असूनी तेथे, दैव जाण नाही
मीच मिरवतो मानही माझा, मीच म्हणे भारी
अन् जगदंबेची गाईन मी परडी
©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा