स्वामी विवेकानंद सांगतात

स्वामी विवेकानंदांनी अगदी सोप्या भाषेत जीवनाचं सार सांगितलंय.. उच्च शिक्षण तेही इंग्रजांच्या राजवटीत घेऊनही, सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंसांच्या कृपाषीर्वादामुऴे त्यांना अध्यात्माची उत्तम जाण होती. आणि म्हणूनच सामान्य माणूस काय विचार करतो तो कसा आनंदी राहू शकतो, कोणती तत्वं अवलंबावीत हे त्यांनी फारच सोप्या शब्दात सांगितलंय.. पाहुया या मालिकाेतून त्यांचेच काही सुंदर विचार .... 1) आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही. 2) समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा. म्हणजेच कसलीही लाज न बाळगता ते जोमानं करा..समता वाढवा, स्वातंत्र्य जिद्दीनं मिळवा, जिज्ञासा प्रचंड वाट वा शिकण्याची वृत्ति ठेवा, उत्साह सळसळताच असू द्या, उधोग दुपट्टी नं करा... 3) स्वतःचा विकास करा आणि विसरू नका, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. म्हणजे एख 4) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बल...