वसुबारस का करतात

 वसुबारस का साजरा करतात?

वसुबारस दिवाळीची खरी सुरुवात...
हिंदू चालिरितीप्ररमाणे दिवाळीची सुरुवातच वसुबारसापासून होते... वसुबारसाच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते.
१. आपले सर्व सण सहज समजण्यासारखे आणि खूप गर्भीत आहेत. २. भारत हा कृषीप्रधान देश.. त्यामुळे आजकाल ३. जसं प्रत्येक घरात गाडी असणं प्रतिष्ठेचं असंत तसं त्या काळी गाय-बैल असणं, हे प्रतिष्ठेचं होतं किंवा गावागावातून आजही तेच प्रतिष्ठेचं लक्षण आहे
४. गाय-वासरू हे तसंच सधनतेचं प्रतीक आहे
५. घरात दुभ्ती गाय म्हणजे तुमच्या घराची खरी शोभा. असं म्हटलॆ जातं
६. शहरात राहणाऱ्यांना दुभत्या गायीचं महत्त्व पटकन नाही समजणार. पण फक्त दूधाच्या किंमती वाढल्यावर मात्र कपाळावर आठ्या पडतात
लंपीमुळे सध्या अनेक दुभत्या गायी दगावल्यात, दुधाच्या उत्पादनातही घट झालीय.
७ मात्र घरात दूध-दही असणं हेच भरभराटीचं लक्षण मानलंय
म्हणूनच ८. दिवाळीची सुरुवात आपण गाय-वासराप्रती कृतज्ञता व्यक्तत करून करतो.. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान