जेंव्हा आपण जन्माला येतो तेंव्हाच नियतीने आपल्यापुढे आपल्या जेवणाचं ताट वाढून ठेवलेलं असतं..... आपण फक्त जेवायचं असतं.. न सांडता.. न भांडता.. त्याला नावं न ठेवता..