नवरंग
नवरंग
काय आहे नवरंगांचं महत्त्व. नवरात्रीतच रंगांचं महत्त्व का सांगितलं जातं. हे रंग नवरात्रानिमित्त नाहीत, तर वर्षानुवर्षांचे आहेत... कारण आपलेय२कडे वाराप्रमाणे देव आणि वाराप्रामाणे रंग सांगितलेले आहेत. महत्वाच्या ७ ग्रहांना अनुसरून आपले ७ वार ठरवलेले आहेत. आणि म्हणूनच ७ रंगही आहेत, ता,ना, पि,हि,नि,पा,जांआता आधी ग्रहांप्राणे, वाराप्रमाणे, आणि देवतांप्रमाणे कसे ७ रंग निश्चित आहे ते पाहुया
ग्रह वार. देवता रंग
चंद्र. सोम. शिव. पांढरा
मंगळ. मंगळ गणपती लाल
बुध. बुध विठ्ठल. जांभळा-गुलाबी
गुरू गुरू दत्त. पिवळा
शुक्र शुक्र. देवी हिरवा
शनि शनी हनुमान. निळा-काळा
रवि रविवार सूर्य. नारंगी-केशरी
आता नवरात्रि निमित्त या रंगाना ९ रंगात विभागलं गेलंय... ते फक्त मौज म्हणून आणि दोवीला विविध रंगातील पोषाख करतायावेत यासाठी.. तुम्ही सुद्धा दररोज या रंगांप्रमाणे पेहराव करू शकता. त्याचा फायदा हाच की रोज उठून, काय घालू आज, असा प्रश्न पडणार नारी आणि कपड्यांची छान व्यवस्था लावली जाऊ शकेल..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा