कापराची वात ओवाळू तुजला.. आरती

 


कापुराची वात ओवाळू तुजला, समर्था ओवाळू तुजला |

देहभाव अहंकार सहजची जाळीला || धृ || 

दया क्षमा शांति उजळल्या ज्योति, समर्था उजळल्या ज्योति |
स्वयंप्रकाश रूपी  तव देखिली मूर्ती || १ || 

मी तू पण काजळ काजळी केली, समर्था काजळी केली | 
निजानंदे तनु पायी ओवाळियली || २ ||

आनंदाने भावे कापूर आरती केली, समर्था आरती केली | 
पंचतत्व भाव तनू पायी अर्पियली || ३ || 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान