नव्या संसद इमारतीची माहिती थोडक्यात

 #CentralVista


#संसदेचीनवीइमारत

  • संसदेची नवी इमारत त्रिकोणाकृती आहे.
  • नवी इमारत चार मजली आहे.
  • टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड मार्फत इमारत बांधली आहे.
  • एचसीपी डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि. ने  डिझाइन केले आहे.

  • लोकसभा खासदारांसाठी 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी 384 आसन व्यवस्था करण्यात आलीय.
  • पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1 हजार 224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता आहे. भविष्यात दोन्ही सभागृहांची वाढीव संख्या लक्षात घेत ही व्यवस्था केलेली आहे.
  • नव्या संसद इमारत आणि परिसराचं क्षेत्रफळ 64 हजार 500 चौरस मीटर आहे. 16 हजार 921 चौ.मी. अंडरगाऊंड.
  • बांधकामाचा खर्च ९५०कोटींहून वाढून १२०० कोटींपर्यंत गेला, असं सांगतात.

  • केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठीची नोडल एजन्सी आहे.
  • भारताचा लोकशाही वारसा सांगणारं ‘संविधान सभागृह’ इथे आहे.
  • संसद सदस्यासाठी लाऊंज सभागृह, ग्रंथालय, अनेक समित्यांच्या खोल्या, भोजनगृह इथे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान