पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कविता - त्यांनी मला आपलं मानलं यातच सारं काही आहे

इमेज
कोणाबद्दल विचार करावा असं कोणी नाही त्यांनी माझा विचार करावा असंही कोणी नाही जीवनाच्या वाटेवरती भेट झाली त्याची पण मला त्याने आपली म्हणावं अशी मी नाही प्रेमाच्या वाटा फार अवघड असतात म्हणतात पण माझ्यासाठी याच वाटा सुखकर बनून जातात प्रेम करणारं नसलं कोणी तरी मला चालेल कारण प्रेमाची व्यख्या बनवणारा देव माझा आहेय इवल्याशा या दुनियेमध्ये मी कोणाची तरी आहे त्यांनी मला आपली मानलं यातच सारं काही आहे